Copper Water Bottle

Untitled To increase resistance power of the body.

2,400.00

Considering both scientific and spiritual sides gold, silver, copper are the best conductors of energy. This was the reason why Indian culture propagate not only Kalas – top of temple, but also ornaments as well as the idols of God were made up of them. With this concept in mind Panditji has used pure copper containing specific yantra for sharp intellect and concentration.

There are 4 yantras which will help you to increase immunity power, to increase positive energy, to defeat your competitor to get success.

Benefits:
1. You will have better intelligence,confidence, positive thinking and health.
2. You can prevent serious diseases like cancer, diabetes and many more.
3. You can lose your weight by drinking water from this bottle.
4. Your brain will receive energy if you drink water from this bottle..
5.The yantra also helps to increase the politeness in children.
6. You can carry it anywhere and drink water anytime.

The science behind this is, when the water is stored in this vessel with yantra, the energy enters the water and one who drinks water gets benefitted. The concept of yantra’s energy transferring into water, has been proved by “Kirlian photography” and “Bio-field analysis”.

वैज्ञानिक आणि आध्यात्मिक या दोन्ही बाजूंचा विचार केल्यास सोने, चांदी, तांबे हे ऊर्जेचे सर्वोत्तम वाहक आहेत. याच कारणामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये केवळ मंदिराचे शिखरच नव्हे तर देवतांच्या मूर्ती तसेच देवदेवतांचे दागदागिण्याचीही निर्मिती त्यांपासून जाते. वास्तुशास्त्राच्या अनुसार आणि या संकल्पनेनुसार पंडितजींनी या वॉटर बॉटलमध्ये शुद्ध तांबे वापरले आहे. यामध्ये चार यंत्र आहेत. ही यंत्रे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी,पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी,प्रतिस्पर्ध्यांना हरवून यश मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करतील. फायदे- १. या बॉटलमधले पाणी पिल्याने तुमची बुद्धिमत्ता,आत्मविश्वास ,पॉझिटिव्ह थिंकिंग वाढेल आणि तुमच्या आरोग्यात सुधारणा होतील. २. तुम्ही कॅन्सर,डायबेटीस सारख्या आणि इतर गंभीर आजारांना टाळू शकता. ३. या बॉटलमधले पाणी पिऊन तुम्ही वजन कमी करू शकता. ४. तुम्ही या बॉटलमधले पाणी पिले तर मेंदूला एनर्जी मिळेल आणि तुमच्या मनामध्ये विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढून वेगवेगळ्या बिझनेस आयडीयाज येऊन तुमचा बिझनेस वाढवण्यास मदत करेल. ५. यंत्र विद्यार्थ्यांमधील,मुलांमधील नम्रता वाढवण्यास मदत करेल. ६. तुम्ही ही बॉटल कुठेही घेऊन जाऊ शकता आणि कधीही पाणी पिऊ शकता. लक्षात घ्या, हे यंत्र मुलांमध्ये नम्रता वाढविण्यास मदत करते. यामागे विज्ञान आहे, जेव्हा या वॉटर बॉटलमध्ये पाणी साठवले जाते, तेव्हा उर्जा पाण्यात प्रवेश करते आणि जे पाणी पितात त्याला फायदा होतो. पाण्यामध्ये स्थानांतरित होणारी यंत्राची ऊर्जा ही संकल्पना "किर्लीयन फोटोग्राफी" आणि "बायो-फिल्ड अनालिसीस " द्वारे सिद्ध करून दाखवली आहे.
Vastu remedies for your house. Remove all vastu defects without any demolition. Products are created with 21years of experience and according to the Gayatri Mantra.
  • All products are hand made
  • Patent Applied
  • Copyright of govt India
  • Created with 21 years of experience

Write a Reply or Comment

Your email address will not be published.